10+ माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh

 10+ माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्राणी कुत्रा मराठी निबंध बघणार आहोत.माझ्या घरी लहानसा कुत्रा आहे. त्याला आम्ही मोत्या म्हणतो. मोत्या खूप शहाणा आहे.


त्याचा रंग पांढरा स्वच्छ आहे. तो केसाळ आहे. तो आमच्या घराची राखण करतो. आई त्याला रोज पोळी खायला देते.


मोत्या माझ्या सोबत दंगा मस्ती करतो. मी दिसताच तो . धावत येतो. फेकलेला चेंडू तो तोंडात धरून आणतो.



मी शाळेत निघालो की तो माझ्याबरोबर येतो. तो माझा जिगरी दोस्त आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद