Privacy Policy


गोपनीयतेचे धोरण


GDPR Privacy Notice: Your Data and Our Commitment

At essaymarathi.com, we value your privacy and are committed to protecting your personal data. This privacy notice outlines how we collect, use, and safeguard your personal information in accordance with the General Data Protection Regulation (GDPR) and applicable data protection laws.

1. Data Collection: We collect personal data when you use our website, sign up for our services, or communicate with us. This may include your name, email address, contact details, and other relevant information.

2. Data Use: We use your personal data to provide you with our essay writing services, process your orders, and improve your user experience on our website.

3. Data Sharing: We may share your data with our trusted partners and service providers to fulfill our services, but we will never sell your data to third parties.

4. Data Security: We have implemented security measures to protect your data from unauthorized access, disclosure, or alteration. Your data is stored securely and treated with the utmost care.

5. Your Rights: Under GDPR, you have the right to access, rectify, erase, restrict processing, and object to the processing of your personal data. If you wish to exercise any of these rights, please contact us using the details provided below.

By using our services, you consent to the collection, use, and processing of your personal data as described in this privacy notice.

For more detailed information about our data practices and your rights, please review our full Privacy Policy available on our website.

If you have any questions or concerns regarding your data or this privacy notice, please contact our Data Protection Officer at [DPO email/contact details].

Thank you for trusting essaymarathi.com with your essay writing needs.

Sincerely,

[essaymarathi.com]
[09-08-2023]


ESSAY MARATHI आपला कोणता DATA वापरतो आणि का ?

COMMENTS 

आमच्‍या सकेंतस्‍थळाला भेट देणारी कोणतीही व्‍यक्ती जेव्‍हा https://www.essaymarathi.com या सकेंतस्‍थळावर कमेंट करते तेव्‍हा त्‍या माहीतीचा वापर केवळ संकेतस्‍थळामध्‍ये आवश्‍यक ते बदल करून चांगला अनुभव देण्‍यात होतो. या माहीतीचा कोणताही गैरवापर केला जात नाही. 

Contact forms (संपर्क फोरम ) :

जर तुम्‍हाला आमच्‍या सकेंतस्‍थळाबद्दल काही अडचण असल्‍यास किंवा काही बदल सुचवायचा  असेल तर पुढील लिंक वापरू शकता. Contact forms . प्रतिसादाचेे आम्ही लवकरात लवकर उत्‍तर देऊन आवश्‍यक ते बदल करून घेऊ. 

Cookies

कुकीज म्‍हणजे एक प्रकारची माहीती  असते. ज्‍याचा वापर वापर करून गुगल तुम्‍हाला जाहीरात दाखवु शकते. संकेतस्‍थळाचे काम सुरळीत रित्‍या चालु राहण्‍यासाठी कुकीज अत्‍यंंत महत्‍वाची असते.

Google Analytics :

संकेतस्‍थळावर मिळणारी माहीती नेहमी अद्ययावत व उच्‍च दर्जाची असावी यासाठी गुगल कडुन मिळणारी सुविधा गुगल विश्‍लेषण वापरतो.  गुगल विश्‍लेषणातुन आम्‍हाला व्‍यक्तीचे ठिकाण व वय यासारखी माहीती मिळते.

Disclaimer :

www.essaymarathi.com  या संकेतस्‍थळावर वापरल्‍या सर्व नावे,वस्‍तु,स्‍थळे ह्या पुर्णपणे काल्‍पनिक असुन त्‍यांचा कुठल्‍याही सजीव किंवा निर्जीव व्‍यक्‍ती ,वस्‍तु,स्‍थळे कोणताही संबंध नाही. आमच्‍या संकेतस्‍थळावरील माहीती ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आहे. 

Acceptance of given terms :
https://www.essaymarathi.com  संकेतस्‍थळ वापरून, वापरकर्त्‍याने वरील सर्व धोरणाबाबत सहमती दर्शवली व त्‍याला त्‍या सर्व अटी मान्‍य आहेत हे समजण्‍यात येईल. कृपया या गोष्‍टीची नोंद घ्‍यावी . पंरतु  जर वापरकर्त्याला या अटी मान्‍य नसतील तर त्‍याने www.essaymarathi.com  हे संकेतस्‍थळ वापरू नये. 


आमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगमध्ये शब्द, ग्राफिक्स आणि लोगोच्या स्वरूपात आमचे सर्व्हिस मार्क किंवा ट्रेडमार्क तसेच आमच्या संबंधित कंपन्या किंवा इतर कंपन्या असू शकतात. आमच्या वेबसाइट, ब्लॉग किंवा सेवांचा आपला वापर Essay Marathi च्या पूर्व लिखित परवानगीशिवाय आमच्या सेवा चिन्ह किंवा ट्रेडमार्क वापरण्यासाठी आपल्याला कोणताही अधिकार किंवा परवाना बनवित नाही.