आमच्‍याविषयी


  नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Essay Marathi ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये मराठीमध्ये असलेली माहिती आणि त्याबद्दल असलेली संकेतस्थळे ही आहेत पंरतु ती  संकेतस्थळे बोटावर मोजता येईल इतक्‍याच प्रमाणात आहेतआणि आजच्या काळात इंटरनेट तिव्रतेने  वाढत आहे. त्यामुळे इंटरनेटवरील मराठी  माहीतीचा टक्का वाढणे गरजेचे आहे.  तुम्‍हाला कदाचित माहीती असेलही ८३ दशलक्ष लोक मराठी बोलतात व इंटरनेटवर माहीती शोधतात. पंरतु तुलनेने माहीती खुपच कमी प्रमाणात असल्‍यामुळे हिंदी संकेतस्‍थळाकडे त्‍यांचा ओघ वाढतो.विद्यार्थी,शिक्षक या प्रत्येकाला  निबंध लेखन या विषयाची आवश्यकता असते निबंध लेखन हे आपल्या शैक्षणिक जीवनात भाषा विषयांमध्ये आपली कल्पनात्मक विचारसरणी, आपली बुद्धिचातुर्य  याचे आकलन करण्‍याच्‍या माध्‍यमापैकी एक माध्‍यम आहे. असे म्हटले जाते की भाषेतून आपल्या जीवनाची जडणघडण होत असते आणि हाच एक  प्रयत्‍न आम्ही येथे केला या संकेतस्‍थळामार्फत आम्ही मराठी विषयावर निंबध उपलब्ध करून देत आहे जेणेकरून शेक्षणिक उद्देशासाठी  माहिती शोधणाऱ्या वाचकांना त्यांच्या विषयाला साजेशी माहिती मिळावी हाच एक लहानसा प्रयत्‍न आहे.

मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून  आम्हाला जरूर कळवा तुमचे मत असेल किंवा काही विषय असेल किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला जरूर सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू  आणि गरजेनुसार  बदल घडवून आणू  . आमच्या संकेतस्थळाला भेट  देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता   महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली  ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍यासाठी पुढील लिंक वापरावी 
संपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा