कोकीळ पक्षी मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines On Kokila Pakshi Nibandh Marathi

 कोकीळ पक्षी मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines On  Kokila Pakshi Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रकोकीळ पक्षी मराठी निबंध बघणार आहोत. कोकीळ हा पक्षी रंगाने काळा असतो. तो आमराईत राहतो. त्याचा आवाज मधूर असतो.


हा पक्षी वसंतऋतुत दिसतो. ह्या दिवसात ह्या पक्षाचे गोड कुहू कुहू ऐकू येते. त्याच्या कर्णमधूर आवाजाने वातावरण धुंद होते. त्याचा मधूर आवाज उंच चढतो आणि दूरवर पसरतो.


कोकीळा म्हणजे मादी पक्षी. ती पिंगट रंगाची असते. ती आळशी असते. स्वतःचे घरटे न बांधता ती आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद