संत रामदास वर मराठी निबंध 10 ओळी, | 10 Lines on Essay On Sant Ramdas In Marathi

 संत रामदास वर मराठी निबंध 10 ओळी, | 10 Lines on  Essay On Sant Ramdas In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत रामदास मराठी निबंध बघणार आहोत. रामदास स्वामींचा जन्म १५३० चैत्र शुध्द नवमीला झाला. त्यांचे मूळ नाव नारायण होते. ह्या मुलाला पाहताच श्री एकनाथ महाराज स्वतः समोर गेले.


आपल्या कार्याचा भार सांभाळण्याकरिता नारायणाखेरीज दुसरे कोणीही त्यांना योग्य वाटले नाही. नारायणाचेच पुढे संत रामदास झाले. समर्थ रामदास सज्जन गडावर असताना बरीच मंडळी दर्शनास येत असत. त्यांची कीर्ती ऐकून एक धनगर गडावर आला. 


तो स्वामींना म्हणाला मला रामाचे दर्शन होईल. एक दिवसात राम भेटेल. समर्थांचा निरोप घेऊन तो निघाला. वाटेत त्याला वाटले घरी जाऊच नये. परंतु मनाचे ऐकू नको ह्या वाक्याची आठवण झाली. परंतु काही केले तरी कुठलीही गोष्ट मनात आल्या खेरीज राहत नाही. 


शेवटी तो तिथेच मागे पुढे करू लागला. त्यानंतर रामदासांच्या सांगण्यावरून रामांनी त्याला दर्शन दिले. रामदासांनी संगितले हाच राम आहे बरं. शिष्य असावे तर असे.


भारतीय संत मालिकेत भक्तीमार्गाचे प्रवर्तक म्हणून संत तुकारामांचे श्रेष्ठ स्थान आहे. घरी दारिद्रय असताना तुकारामांनी आपल्या रसाळ अभंगाव्दारे समाजाला भक्तीमार्गाचे ज्ञान दिले.


एकदा शिवाजीमहाराजांनी एका दुताबरोबर वस्त्र, अलंकार व नजराणा पाठविला. त्यावेळी तुकाराम घरी नव्हते. त्यांच्या पत्नीला खूप आनंद झाला. तिने ते सर्व ठेऊन घेतले. तुकारामांनी घरी आल्यावर ते सर्व परत पाठविले व दुताला म्हणाले "न्या हे सर्व परत” सोने रूपये आम्हाला काही नको. 


शिवबाला आमचे आशीर्वाद सांगा. तुकारामांचे हे विरक्त वर्तन पाहून शिवाजीमहाराजांनी त्यांचे पाय धरले. तेव्हा त्यांनी शिवबाला न्यायाने राज्यकारभार करण्याची विनंती केली. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद