प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 10 ओळी, | 10 Lines on Republic Day in Marathi,

 प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 10 ओळी, | 10 Lines on Republic Day in Marathi,

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  प्रजासत्ताक दिन मराठी निबंध बघणार आहोत.  २६ जानेवारी हा आपला गणराज्यदिन होय. ह्या दिवशी खऱ्या अर्थाने सर्व सूत्रे आपल्या हातात आली.


भारताचे गणराज्य ह्या दिवशी स्थापन झाले म्हणून ह्या दिवसाला' 'गणराज्यदिन' असे म्हणतात. गणराज्यदिन हा राष्ट्रीय समारंभ आहे. या दिवशी सरकारी इमारतींवर दिव्यांची रोषणाई करतात. 


शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तेथे हा समारंभ आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. 


ज्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगीरी केली असेल त्यांना तेथे बक्षीस देण्यात येते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद