पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध | 10 lines Pandit Jawaharlal Nehru Essay in Marathi

 पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध | 10 lines Pandit Jawaharlal Nehru Essay in Marathi  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू  मराठी निबंध बघणार आहोत.  १४ नोव्हेंबर १८८९ हा पाडत जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस होय. 


नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूजी मुलांचे चाचा होते. पंडीत नेहरू बुध्दीमान, रूबाबदार व तडफदार नेता होते. त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. 


त्यासाठी त्यांना बराच काळ तुरूंगवास भोगावा लागला. त्यांच्या कोटावर नेहमी लाल गुलाबाचे फूल असे. 


अशा नेहरूचाचांचा जन्मदिन भारतात 'बालकदिन' म्हणून साजरा करतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद