सुतार मराठी निबंध 10 ओळी | Short essay on Carpenter - 10-lines- Marathi

  सुतार मराठी निबंध 10 ओळी | Short essay on Carpenter - 10-lines- Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुतार मराठी निबंध बघणार आहोत.  लाकूड काम करणाऱ्या कारागिराला सुतार असे म्हणतात. कोणतीही वस्तू बनवितांना त्याला मोजून मापून करावे लागते. 


घरातील टेबल, खुर्ची, दिवान, लाकडी कपाटे वगैरे वस्तू सुतारानेच बनविलेल्या असतात. घरबांधणीच्या वेळी सुध्दा दारे, खिडक्या वगैरेची कामे सुतारानेच केलेले असते.


वस्तू तयार करताना लाकडाला रंध्याने तासून गुळगुळीत करावे लागते नंतर करवतीने कापून हवी ती वस्तू तयार करता येते. 


वस्तूला पॉलीश केल्यावर ती चमकते. हीच वस्तू आपल्याला घर सजावटीला कामास येते.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद