शालेय जीवनात खेळाचे महत्त्व| Shaley jivanat khelache mahatva in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शालेय जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.- पुष्कळदा खेळाबद्दल मोठ्यांची सतत तक्रार
- खेळ निरर्थक, केवळ गंमतजंमत, वेळ फुकट घालवणे
- मनोरंजनाबरोबर शारीरिक चापल्य
- व्यायाम, जिंकण्याची ईर्ष्या, प्रसन्न चित्तवृत्ती
- हारजितीचा हसतखेळत स्वीकार
- संघभावनेचा संस्कार
- अभ्यासाखेरीज अन्य क्षेत्रांतील कर्तबगारीला वाव
- खेळ आवश्यकच.