माझी आई मराठी निबंध MAJHI AAI MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध मराठी (मोठा )बघणार आहोत. या लेखामध्ये 6 पुर्ण वेगवेगळे निबंध देण्यात आले आहे. या निबंधामधे आईचे आपल्या मुलाविषयी व्यक्त होणारे प्रेम व मुलांच्या फायद्यासाठी स्वता केलेला त्याग, आईचे मुलासोबत असलेल्या प्रेमळ नात्याचे वर्णन यात निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला.
मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. (हे पण वाचा माझे बाबा मराठी निबंध)
खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'
'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'
MAJHI AAI MARATHI NIBANDH क्रंमाक २ 420 शब्दात
स्वराज्यसंस्थापक शिवबाच्या जीवनातही मातेला सर्वश्रेष्ठ स्थान होते. मातेचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच आढळतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करता येत नाही. एखादी श्रीमंत आई आपल्या मूलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढ्या उंची किमती वस्तू आणून देईल तेवढया भारी वस्तू गरीब आई आपल्या लेकराला देऊ शकणार नाही. पण म्हणून काही तिच्या प्रेमाची प्रत कमी ठरणार नाही.
मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या बालकाला हया साऱ्या सौभाग्याला वंचित व्हावे लागते. शिवबा, विनोबा, बापूजी या साऱ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक नाना ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे." अपंग, मंदबुद्धी कसेही बालक असले तरी माता आपली माया पातळ करीत नाही. (हे पण वाचा आई संपावर गेली तर निबंध मराठी )
- "प्रसाद पट झाकती परि परा गुरूंचे थिटे
- म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे."
हे उपकार एवढे अगणित आहेत की सात वेळा काय, शंभर वेळा जन्मुुनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात करीत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. उगाचच नाही कवी म्हणत की, “आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही.
MAZI AAI ESSAY IN MARATHI क्रंमाक ३ 223 WORDS
अशी ही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.
तुम्हाला हे lekhan (लेखन) कार्य कसे वाटले हे कमेंट करून सांगु शकता. हा निबंध 4th std to 10 std पर्यत उपयोगात येऊ शकतो.
माझी आई निबंध मराठी क्रंमाक (essay on mother in marathi) ४ 273 शब्दात
- beautiful marathi essay on mother